महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा अकोला जिल्हा दौरा

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा अकोला जिल्हा दौरा

अकोला, दि. 11 : महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या उद्या दि. 12 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : आज दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. उद्या दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10.30 वाजता शिवाजी विद्यालय, मुख्य शाखा हरिहर पेठ, जुने शहर, अकोला येथे भेट व विद्यार्थ्यांशी संवाद. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजता अकोला जनसुनावणी. दुपारी 1.30 ते 2 वाजता श्री. राजेश राऊत, सचिन राऊत यांच्याकडे राखीव (स्थळ : राऊतवाडी, अकोला). दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 ते 5 वाजता जिल्हास्तरीय आढावा बैठक (जिल्हाधिकारी कार्यालय). सायंकाळी 5 ते 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 ते 8 मा. आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे राखीव. रात्री 9 वाजता अकोल्यावरून बुलडाण्याकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news