उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा अकोला  जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा अकोला  जिल्हा दौरा

            अकोला दि. 12  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा अकोला व वाशिम जिल्हा दौरा खालील प्रमाणे-

 दि. 13 ऑक्टोबर रोजी 10.35  वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज  आ. विमानताळ गेट नं 8  मुंबई कडे प्रयाण, 11.05 वा. छत्रपती शिवाजी महाराज  आ. विमानताळ गेट नं 8  मुंबई येथे आगमन, 11.10 वा.  विमानाने अकोला जिल्हा  कडे प्रयाण, 11.55 वा. अकोला विमानतळ अकोला जिल्हा येथे आगमन , 12.05 वा. हेलिकॉप्टरने मौजे. वसंतनगर (पोहरादेवी) ता. मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण दुपारी 12.35 वा.  हेलिपॅड मौजे वसंतनगर पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशिमकडे आगमन  , 12.40 वाजता मोटारीने पोहरागड  ता. मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण , 12.50 वाजता पोहरागड ता. मानोरा जि. वाशिम येथे आगमन , 12.50 वा. दर्शनाकरीता राखीव, 01.10 वा. मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण , 01.15 वा. सभास्थळेस आगमन, 01.15 वा. ओबीसी जागर यात्रेचा समारोप कार्यक्रम, 02.45 वा. मोटारीने हॅलीपॅड- मौजे- वसंतनगर पोहरादेवी तालुका मानोरा जि. वाशिमकडे प्रयाण  02.55 वा. हेलीपॅड – मौजे वसंतनगर पोहरादेवी ता.मानोरा, जि. वाशिमकडे आगमन, 03.00 वा.  हेलिकॉप्टरने अकोला विमानतळ  जि. अकोला कडे प्रयाण ,03.30 हेलिपॅड – अकोला विमानतळ ,  जि. अकोला येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news