श्री.दलपत नाईक प्राथ, माध्य. व बाबासाहेब नाईक उच्च माध्य. आश्रम शाळा गावंडगावच्या 3 विद्यार्थांची बॉक्सिंगमध्ये विभागीयस्तरा करिता निवड.
क्रीडा व युवक सेवा संचालनलय महाराष्ट्र राज्य, पुणे ह्यांच्या अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला च्या वतीने आयोजित 19 वर्ष आतील मुलांच्या जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दी. १७ ऑक्टो २०२३ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे संपन्न झाल्यात. ह्या स्पार्धेत. शाम राठोड (सुवर्ण पदक) सेवक राठोड (सुवर्ण पदक) आकाश चव्हाण (सुवर्ण पदक) तर अक्षय पवार( सिल्व्हर पदक) या विद्यार्थ्यांन प्राप्त केले. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय
संस्थेचे सचिव श्री रामसिंग जाधव साहेब व प्राचार्य श्री एस बी चव्हाण सर, मुख्याध्यापक पी एल बुंदे सर तर प्रशिक्षक राहुल शेगोकार यांना देतात.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा