अनोळखी इसमाची इसमाची गळफास घेऊन आत्महत्या!
एम.आय.डीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हॉटेल स्पाइस समोरील शेतामधे अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली सदर इसमाने 18 ऑक्टोंबर रोजी सदर इसमाचा मृतदेह आढळला आढळला आहे . वरून मर्ग नं. 31/23 कलम174 Crpc प्रमाणे दाखल झाला असून. सदर इसमाचा रंग गोरा असून सदर इसमाने पिवळ्या रंगाचा कथीया रंगाचे शर्ट परिधान केले सदर मृतदेहाचे वय अंदाजे 35 च्या जवळपास दिसून येत आहे . सदर सदर इसमाची ओळख पटवण्याचे आव्हान एम.आय. डीसी. पोलिसांनी केले आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अनुसार सदर इसमाची ओळख पटली असून सदर इसमाचे नाव हृदयनाथ विश्वनाथ पाटेकर वय 34 वर्ष कैलास टेकडी खदान परिसरातील असून सदर इसमाने सदर नेमकी आत्महत्या कशासाठी केली हे अध्याप कडले नसून पुढील करीत आहेत.