महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचे पुतळा दहन आंदोलन…..!
अकोल्यात भाजपाचे महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आलं,तर कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे… तर कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआ ने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी याकरिता भाजपाने पुतळा दहन आंदोलन केले असून माफि न मागितल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन अकोल्यात करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे…!