अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने रूपचंद अग्रवाल यांचा सत्कार…
अकोला – अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने श्री रूपचंद अग्रवाल यांना अकोला अग्र आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित केला यावेळी शिवसेनेचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया आमदार विप्लवभैय्या बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी रमाकांत खेतान गोपीकिशन बाजोरिया यांनी आपले विचार व्यक्त करताना रूपचंद अग्रवाल यांनी अग्रवाल समाजासाठी केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा सांगितला यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यात प्रामुख्याने अग्रवाल संमेलनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्यासोबत उद्योजक रमाकांत खेतान अग्रवाल समितीचे माजी अध्यक्ष निरंजन अग्रवाल कमल अग्रवाल शैलेंद्र कागलीवाल दीपक गोयनका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले निवासी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख उषा विरार महानगरप्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड उपशहर प्रमुख नितीन बदरखे गणेश गोगे सुनील उगले दीपक नावकार अजय बोदडे पंकज बोंडे विक्रम ठाकूर शाम कोहर लायन्स क्लब अकोला कॉटन सिटी चे अध्यक्ष गिरीश नानोटी सर श्रीकांत पिंजरकर राजेश डोंगरकर दिपक अग्रवाल अकोला हॉटेल असोसिएशनचे ओमप्रकाश गोयंका कृष्णकुमार राठी दीपक वोरा हेमंत अग्रवाल महिला आघाडीच्या निशा ग्यारल स्वानंदी पांडे चंदा दुबे सह विविध क्षेत्रातील मान्यवर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते