पातूर येथे भाजप चे माफी मांगो आंदोलन
कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी याकरिता भाजपा तालुका व शहराच्यावतीने महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.भिकाभाऊ धोत्रे,रमण जैन,चंद्रकांत अंधारे,राजू उगले,अभिजीत गहिलोत,कपिल खरप,सो वैशाली निकम, ऍड रूपाली राऊत, पुंडलिकराव आखरे, पुरुषोत्तम नेवाल, श्रीकृष्ण लठाळ,सचिन बायस, वैष्णव नागे, अंकुश राठोड, दिलीप इंगळे, शशिकांत भटकर, गणेश गाडगे, गोपाल कीर्तने, वर्षाताई बगाडे, भागवत खंडारे, जहूर खान, दत्ता बरडे, तुळसाबाई गाडगे, अमोल पाटील, विनोद लोथे, सुरेश आगाव, मंगेश केकण, हिरासिंग चव्हाण, गिरी गुरुजी, गजानन खंडारे, संदीप इंगळे, नीरज कुठे, गजानन शेंडे, भगवान खंडारे, गोपाल कीर्तने, भास्कर घुगे, गणेश फुंडकर, संतोष तिवाले, विठ्ठल काळे, सो.प्रिया कोथळकर, देवेंद्र महोकार, अबुल हसन खान, गजानन निमकाळे, गावंडे सर, नितीन इंगळे, राजेश निमकाळे, पुरुषोत्तम डांगे, संजय उजाडे, दत्ता कारसकर, शालिग्राम झळके, सुखदेव झळके, हरि दांदळे, दिलीप इंगळे, किरण निमखंडे,विशाल कुठे व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
निखिल इंगळे सह किरण निमकंडे पातुर शहर प्रतिनिधी