रोहना गावात दुर्गा मातेची आरती दहीहंडा ठाणेदार साहेबांच्या हस्तेच
प्रतिनिधी: दिपक भांडे
ओम शांती नवदुर्गा उत्सव मंडळ रोहणा, सप्तमीच्या आरतीला प्रमुख उपस्थिती दहीहंडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार, मा. सेवानंद वानखडे साहेब : रोहणा या गावात वर्षानो वर्षी पासून एक गाव एक देवी व सर्व गावकरी आनंदीत होऊन. ऐकत्र येऊन देवी समोर वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम करण्यात येतात व तसेच गणपती शोभा यात्रा व आनंद घेतात. सर्व जाती कम सर्व धर्म एकत्र येऊन आनंदाणे राहतात, आणि रोहणा गावात गणपती आणि देवीत 10 दिवस भक्तांना महाप्रसाद असतो व सर्व भाविक भक्त महाप्रसादा घेतात