दसरा उत्सव देवी पालखी च्या मागाऀला लागले नगरपरिषद आणि शिलाऀ ग्रामपंचायत हद्दीचे ग्रहण पालखी मागाऀवर पडले भगदाड
पातूर शहरातील दसरा उत्सव महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा
पातुर शहरात सर्वाधिक दसरा उत्सवानिमित्त पारंपारिक पद्धतीने जगदंबा देवी संस्थान कडून पालखीचे प्रस्थान खडकेश्वर परिसरातुन ते दसरा मैदान रेणुका देवी टेकडी पायथ्याशी होते यावेळी महा आरती चे आयोजन करण्यात येते लाखो भाविक या आरती करीता दुर दुरून दर्शन करण्याकरिता येतात परंतु पातुर शहराचे दूरभाग्य आहे की पातूर शहर हे नगरपरिषद व ग्रामपंचायत च्या विडख्यामध्ये आले आहे कुठलंही काम नगर परिषद परिषद ला सांगितले किंवा ग्रामपंचायतला सांगितले की ते पोलीस स्टेशन हंद्दी प्रमाणे व्यवहार करताना दिसतात या मुळे शहराचा विकास खंडित होत चालला आहे व सामाजिक धार्मिक कार्यक्रमात चा बट्ट्याबोळ होत आहे काम नगरपरिषद ने शिलाऀ हद्दीतील केले तर शिलाऀ ग्रामपंचायत मधील बिले कशी निघतात असा प्रश्न काही गावकऱ्यांचा आहे या हलगर्जी पनांमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या हलगर्जी प्रशासन हे उदासीन झाले आहे असा आरोप पातुर ,शिलाऀ वासी करत आहेत.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा