महर्षी वाल्मिकी नवदुर्गा उत्सव मंडळामध्ये नऊ दिवस नऊ प्रकारचे कार्यक्रम साजरे सांस्कृतिक कार्यक्रम
दहीहांडा: प्रतिनिधी दीपक भांडे
अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामीण दहीहंडा गावात आंदाजे १३.१४ दुर्गादेवी बसतात तसेच कोळी पुरा येथील मानाची दिवी मंजे महर्षी वाल्मिकी नवदुर्गा उत्सव मंडळ
तसेच निमित्तनेनिमित्ताने विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच कोळी पुरा मंडळ मध्ये काल झालेला कार्यक्रम.दांडिया. गरबा.नटरंग. तसेच विवाह कार्यक्रम. आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तसेच माझी मोठ्या उत्साहाने महिला वर्गामध्ये एक आनंदाचे वातावरण तयार होते तेवढ्याच उत्सुकतेने गावातील दुर्गा उत्सव मंडळ महिलांना एकत्र करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा कायम राहतो आणि सर्व गावामध्ये नऊ दिवस एक प्रसन्न वातावरण निर्माण होते.सकाळी,संध्याकाळी गावातील वेगवेगळ्या जोडप्यांना आरतीचा मान दिला जातो.
महिला वर्ग, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .वाल्मिकी नवदुर्गा उत्सव मंडळ चे
(अध्यक्ष) तुळशीदास दादा शिंगाडे. तसेच मंडळाचे (कार्यकर्ते)संकर दादा भापट. सुरज शिंगाडे.
पत्रकार दिपक भांडे. सुधीर भोंडे. आजय पिवतकार. किसणा शिंगाडे. आंकुष शिंगाडे. मुरलि भापट. अजय पखाली .आणखी बाकीचे दुर्गा मातेचे भक्त.