खडकेश्वर संस्थान व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक सुवर्ण घाट निर्मिती
संस्थांच्या वतीने निर्मल व्यवस्थापन
शहरात सणांची रेलचेल सुरू असताना नुकताच दसरा महोत्सव पूर्ण होऊन चिमुकल्यांचा सण माळी पौर्णिमा संपन्न झालाय नवरात्र सह माळी पौर्णिमे प्रत्येक जण मनोभावे ईश्वराचे मनोकामना करत असतो यावेळी आपले भाव पूजेच्या माध्यमातून फुले आणि हार अगरबत्ती व माळी पौर्णिमेला इतर सामग्री देवाला वाहत असतात परंतु उत्सव पूर्ण झाल्यानंतर हे निर्मल्य भाविक नदीमध्ये किंवा उघड्यावर टाकून देऊन त्याची जणू विटंबनाच करतात नदीमध्ये टाकल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो उड्यावर टाकल्यास कचरा होतो या सर्व बाबीवर मात करण्यासाठी खडकेश्वर संस्थान व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने निर्माल्य टाकण्यासाठी सुवर्णा घाटा ची निर्मिती केली आहे यामध्ये अखंड असा कृत्रिम होत निर्माण केला असून त्यामध्ये शहरातील सर्व नागरिकांनी निर्माण टाकण्याची आव्हान करण्यात आले आहे जेणेकरून संस्थान हे निर्मलाचे येथे आयोजित विघटन करू शकेल व पर्यावरण रास होण्यापासून ह्रास वाचवू शकेल