कोल्हापरी बंधाऱ्यातील पाणी अडवून ठेवण्यासाठी पंचायत समिती सभापती सुनिता ताई टप्पे यांची मागणी
पातुर तालुक्यात जेवढेही कोल्हापुरी बंधारे आहेत त्या सर्व बंधाऱ्याचे पाणी सद्यस्थितीत अडविणे अत्यावश्यक आहे यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात शेतकरी तसेच पाळीव प्राणी गुरेढोरे जंगले जनावरे यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळावे करिता बंधाऱ्याचे पाणी अडविणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे कमतरता पडणार नाही करिता पंचायत समिती सभापती सुनीताताई अर्जुन टप्पे यांनी पत्राद्वारे उपअभियंता जलसंधारण जिल्हा परिषद उपविभाग पातुर यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
निखिल इंगळे सहा किरण निमकंडे शहर प्रतिनिधी पातुर