लक्ष्मीपूजन प्रदोष वेळ सर्वोत्तम
अकोला-: तिथी मध्ये घट बढ असल्याने दिवाळीचे दिवस विवादित राहणार आहे शुद्ध शास्त्र मत काय आहे यासाठी अकोला पुरोहित संघांची सभा श्री भोलेश्वर मंदिर येथे घेण्यात आली, निर्णय सिंधू पृष्ठ क्रमांक 294 अनुसार, धनतेरस-10 नोव्हेंबर ला राहणार आहे कार्यालय वस्तू , वही खाते आपण खरीदी करू शकता सकाळी चर मध्ये06:30 पासून 7:54 पर्यंत, लाभ सकाळी7:54 ते09:18 पर्यंत. अमृत9 :18 ते 10 :42 पर्यंत. शुभ12:6 पासून1:30 पर्यंत. चंचल संध्याकाळी04:18 पासून 05 :42 पर्यंत. अभिजीत मुहूर्त सकाळी 11:44 पासून12:28 पर्यंत.
काळी चतुर्दशी-: दीपदान संध्याकाळी महत्वपूर्ण असल्याने 11 नोव्हेंबरला.
नरक चतुर्दशी रूप चौदस स्नान-: अरुणोदय काल चंद्रोदय अभ्यंग स्नान चा महत्व असल्याने 12नोव्हेंबरला राहणार आहे.
लक्ष्मीपूजन12 नवंबर-: प्रदोष वेळ अति महत्वपूर्ण असते लक्ष्मीपूजन साठी प्रदोष वेळ राहणार आहे संध्याकाळी05:40 पासून रात्री 08: 40 पर्यंत.
स्थिर लग्न वृश्चिक-: सकाळी 06:57 पासून09:08 पर्यंत.
कुंभ लग्न-: दुपारी01:02पासून02:38 पर्यंत.
लग्न वृषभ-: सायंकाळी05 :53 ते07:52 पर्यंत.
सिंग लग्न-: रात्री12:19 पासून02:28 पर्यंत.
चौघडिया-: सकाळी 7:55 पासून9:18 चंचल,
लाभ सकाळी9:18 पासून 10:40 पर्यंत.
अमृत सकाळी10:42 पासून12:6 पर्यंत.
दुपारी शुभ1:30 पासून2:58 पर्यंत.
शुभ संध्याकाळी5:41 पासून7:17 पर्यंत.
अमृत रात्री7:17 पासून8:54 पर्यंत.
चंचल रात्री 8: 54 पासून10:30 पर्यंत.
अभिजीत सकाळी11:44 पासून12:28 पर्यंत.
दुकान बंद करणे रात्री दहा वाजता.
व रात्री तीन वाजता. गादी मुहूर्त 12 तारखेच्या कोणत्याही मुहूर्तावर किंवा इस्त्री लग्न मध्ये करावे. कलम मध्ये शाही भरणे चंचल चौघडिया योग्य आहे.
दुकान उघडणे-:14 नवंबर सकाळी9:19 पासून1:30 पर्यंत अभिजीत मुहूर्त सह आपण दुकान उघडण्याचे मुहूर्त करावे. सभेत निर्णयसिंधू ,व्रत राज, महाराष्ट्रीयन वल्लभ मनीराम निर्णय सागर काशी इत्यादी पंचांचा प्रयोग करण्यात आले. सभेत सर्वश्री पंडित प्रमोद तिवारी ,राजू शर्मा, भैरव शर्मा, संजय तिवारी, श्याम अवस्थी, रमेश आदिचवाल, आलोक शर्मा एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.