अकोला शहरातील अगदी फटाका मार्केट जवळ असलेल्या भंगार बाजारामध्ये भीषण आग!
अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या अकोला येथील शास्त्री स्टेडियम मैदाना जवळील भंगार बाजार येथे एकाच टायरच्या गोदामाला भीषण आग लागली ही आग विझवण्याकरिता अग्निशामक दलाला अथक प्रयत्न करावे लागत आहेत. विशेष म्हणजे या अकोला शास्त्री स्टेडियम फटाका मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर फटाका मार्केट आहे. तसेच त्या बाजूला पेट्रोल पंप सुद्धा आहे. या भंगार बाजारात मोठ्या प्रमाणात भंगार असून ही आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशामक दलाला आग भिजवण्याकरिता अथक प्रयत्न करावे लागत आहे.