दास सेल्समध्ये मोबाइलची विक्रमी विक्री!
भाऊबीज च्या मुहूर्तावर मोबाईल खरेदीवर हमखास गिफ्ट
■ भाऊवीज च्या शुभ परवावर बंपर सुट ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला अकोल्यातील दास सेल्स अँड सर्विसेस शोरूम व्दारे यंदा दिवाळी तसेच भावीच च्या पर्वावर निमित्त बंपर सूट ऑफरला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी तसेच भावीज च्या पर्वावर दास सेल्स शोरूम येथून मोबाईल ची विक्रमी विक्री होत असल्याने रेकॉर्ड तोड मोबाइल ग्राहक खरेदी करत आहे. पश्चिम विदर्भातील एकमेव असलेले दास सेल्स अँड सर्विसेस मध्ये वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील ग्राहक सुध्दा मोबाईल खरेदी साठी येत आहे, म्हणून ग्राहकांची एकच गर्दी पहावयास ग्राहकांनी आपला मनपसंत मोबाईल खरेदी करा तसेच ९९९ रुपये ते ४९९९ रुपये पर्यंत लगेच कॅशबॅक आणि सोबतच हमखास आकर्षक गिफ्ट सुद्धा ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकाचा सणासुदी आहे. मध्ये आनंद द्विगुणित होत आहे. यांच्या वतीने करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध नामांकित कंपनीचे मोबाईलची संपूर्ण रेंज येथे उपलब्ध ऑनलाइन पेक्षा ही स्वस्त दरात मिळत आहे. सणासुदीमध्ये दिवाळीनिमित्त तसेच भाऊबीज निमित्त बंपर सूट ग्राहकांना लाभदायक असल्याचे दास सेल्स अँड सर्व्हिसेस चे संचालक यांनी सांगितले. या शोरूम मध्ये ब्रँडेड ३.२ इंच एलईडी. टीव्ही तसेच सॅमसंग, जिओ, ओप्पो, एप्पल, रियल मी रेडमी कंपनीचे लेटेस्ट मोबाईल तसेच स्मार्ट टीव्ही फक्त रु ९९९९/- मिळत आहे. बजाज फायनान्स वर खरेदी करून या सुवर्णसंधीचा लाभ मोबाइल वाजवी दरात येथे उपलब्ध आहे. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन दास सेल्स अँड सर्विसेसक्ष संचालक यांनी केले आहे.