बिरसा ऊलगुलान सेना अकोला जिल्हा च्या वतीने पातुर शहरात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
जयंती निमित्त चहा पाणी व फराळ वाटप करण्यात आले
पातूर शहरातील मुख्य चौक असलेल्या संभाजी चौक महात्मा फुले स्मारक येथे जल ,जमीन ,जंगल, यांच्या संवर्धनाकरिता इंग्रजांविरुद्ध लढा देणारे आदिवासी जनक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची 148 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंती निमित्त फराळ वाटप व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पातुर शहरातील विविध संघटनांनी सहभाग घेतला या वेळी नवनिर्वाचित शिलाऀ ग्रामपंचायत सदस्या सौ उषा संतोष सावंत , निर्भय पोहरे पैलवान बालू बगाडे पंचायत समिती माजी सभापती पातुर , सामाजिक कार्यकर्ते संतोष सावत , मोहन गाडगे पंत्रकार छोटू काळपांडे, जयवंत पुरुषोत्तम,किरण कुमार निमकंडे, बाळू भाऊ उगले, राजू पाटील, बिरसा ऊलगुलान सेना जिल्हा अध्यक्ष विलास धोंगडे,पातुर तालुका अध्यक्ष रमेश कदम, नवनाथ शिंदे कोजगाव, पुरुषोत्तम माघाडे, रमेश धोंगडे, राहुल भगत, आस्टुल सरपंच राजेंद्र इंगळे, उपसरपंच संतोष तिवाले, महात्मा फुले स्मारक समिती अध्यक्ष सुरेंद्र उगले, महात्मा फुले भाजी बाजार संघटना, जय तपे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, सिदाजी महाराज व्यायाम शाळा पैलवान मंगेश गाडगे, पिंपळेश्वर व्यायाम शाळेचे महेश बोचरे, पिंटू पोहरे छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संघटना अध्यक्ष संजय गाडगे, यांची उपस्थिती होती तर भगवान क्रांतीसुर्यम बिरसा मुंडा जयंती निमित्त फराळ वाटप व चहापाण्याची व्यवस्था करण्या करिता बिरसा उलगुलान सेनेचे जिल्हाध्यक्ष विलास धोंगडे, पातुर तालुका अध्यक्ष रमेश कदम, तपे हनुमाण व्यायाम शाळेचे संचालक पैलवान बालू बगाडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावत, नवनाथ शिंदे, प्रेस रिपोर्टर किरण कुमार निमकंडे यांनी अथक परिश्रम घेतले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा