25 नोव्हेंबर ला अकोला येथे भोई समाज उपवर युवक – युवती राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन

25 नोव्हेंबर ला अकोला येथे भोई समाज उपवर युवक – युवती राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन

अकोला : सर्व शाखीय भोई समाज राज्यस्तरीय उपवर युवक – युवती परिचय परिचय मेळाव्याचे आयोजन अकोला येथील डाबकी रोड़ स्थित नंदाने मंगल कार्यालय येथे शनिवार 25 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशराव वानखडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट हे राहणार आहेत,
या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक प्रकाश नंदाने व जिप महिला व बालकल्याण सभापती मीनाताई बावणे यांच्या हस्ते होणार आहे। स्वागताध्यक्ष विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उकंडराव सोनोने, उद्योजक सुरेश वानखडे,जेष्ठ समाजसेवक बळीराम भामोद्रे, बाशिटाकली एपीएमसी चे संचालक अशोक इंगळे, गटशिक्षणाधिकारी दयाराम बावणे, समाजसेवी रामेश्वर सुर्यवंशी, रमेश सुरजुसे, बालासाहब मेसरे,भानुदास नंदाने, राजाराम म्हात्रे, मोहन माहोरे आदि उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे संचालन,रमेश सुरजूसे व गजानन साटोटे गुरूजी करतील. समाजातील युवक – युवती व पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे श्रीकृष्ण भामोद्रे, संजय बावणे, वासुदेव नेमाडे, सिताराम श्रीनाथ, आत्माराम म्हात्रे, नारायण म्हात्रे, किसनराव हरसुले, दिनकर म्हात्रे, संजय नेमाडे, गजानन भामोद्रे, श्रावण धारपवार, बाळासाहेब भारसाकडे, दिनकर म्हात्रे, गजानन बावणे, रमेश भारसाकडे, सुधाकर भारसाकडे, प्रकाश नेमाडे, मोतीराम सुरजुसे, गजानन नेमाडे, रवी बावणे, प्रदीप कुकडे, गजानन भामोद्रे,विलास भामोद्रे,किशोर श्रीनाथ, सुभाष मेसरे,जानराव भामोद्रे, गजानन नंदाने,गोपाल वाघमारे,गणेश बावणे,मंगेश भामोद्रे, गजानन नेमाडे,संतोष भामोद्रे, रवी भामोद्रे,गजानन मोरे,रामकृष्ण साटोटे,प्रणय नेमाडे,राजेश साटोटे,सुधीर मालटे,अक्षय वानखडे, निखिल सुरजूसे,अभिजित नेमाडे,प्रज्वल भामोद्रे, संजय वाघमारे, संदीप कोल्हे,खंडूजी भारसाकडे, अनिल कोल्हे, गोपाल सुरजुशे,यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news