जालना-छपरा-जालना विशेष गाडीला मुदतवाढ

जालना-छपरा-जालना विशेष गाडीला मुदतवाढ

नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या जालना-छपरा-जालना विशेष गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे —

01. गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 29 नोव्हेंबर 2023 ते 03 जानेवारी, 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

2. गाडी क्रमांक 07652 छपरा ते जालना साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 01 डिसेंबर 2023 ते 05 जानेवारी, 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.


ओखा-मदुराई-ओखा विशेष गाडीला मुदतवाढ

पश्चिम रेल्वे चालवीत असलेल्या ओखा-मदुराई-ओखा विशेष गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे —

01. गाडी क्रमांक 09520 ओखा-मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ते 25 डिसेंबर, 2023 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

2. गाडी क्रमांक 09519 मदुराई-ओखा साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 01 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर, 2023 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news