वंचित बहुजन आघाडी पातूर शहर कार्यकारणी गठित

वंचित बहुजन आघाडी पातूर शहर कार्यकारणी गठित

अकोला जिल्हा परिषद तथा पंचायत समिती पातुर मध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पातुर शहर कार्यकारणी गठित केली आहे यामध्ये अध्यक्षपदी मुस्लिम समाजाची वर्णी लागली आहे मोहम्मद जैद मोहम्मद सईद यांची अध्यक्षपदी तर अड, विजय समाधान बोरकर योगेश इंगळे ,भीमराव किसन पोहरे ,किरण शेवलकर ांची महासचिव पदी वर्णी लागली आहे तर बळीराम खंडारे यांची संघटक सतीश सुरेश सुरवाडे सहसंघटक अविनाश पोहरे प्रसिद्धीप्रमुख शहबाज मोहम्मद बाजीद सहप्रसिद्धीप्रमुख नागेश आत्माराम इंगळे मीडिया प्रमुख सय्यद सादिक सय्यद हुसेन कोषाध्यक्ष विजय हिरळकार उपाध्यक्ष रामेश्वर इंगळे उपाध्यक्ष प्रवीण बोरकर उपाध्यक्ष अब्दुल कलाम अब्दुल सलाम उपाध्यक्ष संदीप रामकृष्ण गवई उपाध्यक्ष विजय रामदास वानखडे उपाध्यक्ष शिवलाल पुरुषोत्तम उपाध्यक्ष इमरान शहा उस्मान शहा उपाध्यक्ष सुरज दीपक धाडसे सचिव हबीबोद्दीन शमशुद्दीन सचिव मोहम्मद इमरान मोहम्मद करीम सचिव गोपाल वामन गोतरकर सचिव शेख अक्रम शेख मुसा सचिव शेख रिजवान शेख शकील सचिव मोहम्मद मुदसिर मोहम्मद सईद सचिव निशांत गवई सचिव से फैजान सहसचिव शेख अदनान शेख मोहम्मद सहसचिव मोहम्मद अफजल कमाल मोहम्मद इकबाल सदस्य मोहम्मद सादिक सदस्य रंजीत डोंगरे सदस्य निखिल शिंदे सदस्य

आदी कार्यकर्त्यांची वंचित बहुजन आघाडी पातुर शहर कार्यकारणी मध्ये वर्णी लागली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news