मा.केंद्रीय मंत्री खासदार मा.श्री.संजयभाऊ धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातुन पातूर येथे पूर्ण झालेल्या विविध विकास कामाचें लोकांर्पण!  

मा.केंद्रीय मंत्री खासदार मा.श्री.संजयभाऊ धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातुन पातूर येथे पूर्ण झालेल्या विविध विकास कामाचें लोकांर्पण!

भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहराच्या वतीने मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार

मा.केंद्रीय मंत्री मा.श्री.संजयभाऊ धोत्रे

साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून पातुर शहरात पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण मा.श्री.अनुपभाऊ धोत्रे निवडणूक प्रमुख अकोला लोकसभा मतदारसंघ यांच्या हस्ते करण्यात आले, यामध्ये प्रभाग क्रमांक ८ मध्ये बालाजी मंदिर येथे सामाजिक सभागृह, प्रभाग क्रमांक २ मध्ये उत्तमराव खंडारे यांच्या घराजवळील सिमेंट रोड, प्रभाग क्रमांक २ मध्ये बाळापुर वेस ते बाळापूर रोड पर्यंत सिमेंट रोड, प्रभाग क्रमांक १ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील जागेत सामाजिक सभागृह या सर्व विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले,

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून

मा.आ.श्री.बळीरामभाऊ सिरसकार

प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य

निवडणूक प्रमुख बाळापूर विधानसभा मतदारसंघ,

नगरपरिषद मुख्याधिकारी सैय्यद ऐहसानुद्दीन,रमण जैन,विजयसिंह गहलोत, भिकाभाऊ धोत्रे, प्रेमानंद श्रीरामे,मोहन पारधी,वैशाली निकम,वर्षा बगाडे,तुळसाबाई गाडगे,शीला आवटे, प्रिया कोथळकर,कांता बोचरे,माधुरीताई ढोणे,रेखा गोतरकर,समीक्षा वानखडे, कल्पना खराटे,स्वाती जोशी,चंद्रकांत अंधारे, राजू उगले,अभिजीत गहलोत, गजानन शेंडे, मंगेश केकण, ज्येष्ठ नागरिक तुकाराम ढोणे,गजानन येनकर,संदीप तायडे,सचिन बारोकार, सचिन बायस,किरण फुलारी,सचिन शेवलकार,सचिन ढोणे,नवीन करंगाळे, गणेश गाडगे,दिलीप डोंगे, निलेश फुलारी,नीरज कुटे,सुरेश अढाऊ,अबुल हसन खान, गजानन डाखोरे सरपंच,अविनाश भिंगे, शशिकांत भरकर,आशुतोष सपकाळ, प्रभुदास बोंबटकार,अमोल इंगळे पाटील,गणेश बंड,गणेश इंगळे,विठ्ठल काळे,अशोक व्यवहारे,ज्ञानेश्वर बोरकर,बाळू वळतकार,सतीश इंगळे,मुकुंद देऊळगावकर,दिगंबर गोतरकार,गजानन गुजर, विष्णू शेलारकर,हर्षल ढोणे, विठ्ठल लोथे, गणेश परमाळे, दिगंबर फुलारी,करण गहलोत,रुपेश फलके, श्याम गुजर, नवीन गाडगे, प्रतीक उगले,गणेश उगले, स्वप्निल तायडे, रमेश तायडे, जयराम देवकर,महेश बंड,सखाराम खंडारे,अनुप गहीले, शामराव भगत, संजय पेंढारकर,राजू इंगळे,बंटी बगळेकर,गजानन तायडे,बाबुराव करंगाळे, नाना कुलकर्णी, श्रीराम देशपांडे,किशोर देशपांडे,दिनेश गणोरकर,दीनानाथ देशपांडे,आर.एस. बोंडे, मुकुंदा मोकळकर,सुधीर बोंडे व भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news