तीन राज्यांत भाजपाचा विजय पातूर तालुक्याच्या वतीने पातुर शहरात विजय जल्लोष!
तीन राज्यात भाजपानें विधानसभा निवडणूकीत विजय मिळवीला असून,मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. जनतेचा विश्वास भाजपावर आहे.याच विजयाचा आनंद जल्लोष करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पातूर तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पातूर येथील जुने बस स्थानक चौक येथे मोठया प्रमाणात आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला, यावेळी उपस्थित म्हणून भिकाभाऊ धोत्रे, रमण जैन, विजयसिंह गहलोत,प्रेमानंद श्रीरामे, पुंडलिक आखरे, चंद्रकांत अंधारे, बालू बगाडे, राजू उगले, अभिजीत गहलोत, वैशाली निकम, तुळसाबाई गाडगे,वर्षा बगाडे,प्रिया कोथळकर,शीलाताई आवटे,गजानन शेंडे, विनोद लोथे, मंगेश केकण,सचिन ढोणे, सचिन बायस,सचिन बारोकार, गणेश गाडगे, प्रवीण इंगळे,बाळू वळतकर, राजाराम देवकर, विठ्ठल लोथे,अंकुश राठोड, संदीप तायडे,किरण निमकंडे,मुकेश शर्मा,बंडू बडकर, रमेश भालतिलक,नितीन इंगळे, राहुल भगत,मनवर खा,शशिकांत भरकर,मंगेश देवकर,निलेश फुलारी,मुकेश फुलारी, प्रदीप फुलारी, नितीन फुलारी, सचिन शेवलकार, विठ्ठल काळे,नवीन करंगळे,बाळू गोतरकर,दिलीप डोंगे, महिंद्र ढोणे, रवी फलके, रुपेश फलके,नीरज कुटे, दिगंबर उमाळे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा