वाढदिवस साजरा करत असताना झाला राडा!

वाढदिवस साजरा करत असताना झाला राडा!

चाकू च्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी!

 केक कापून वाढदिवस साजरा करत असताना सायंकाळी साडेआठच्या सुमारास मलकापूर परिसरात घडला असून मलकापूर परिसरात वाढदिवस साजरा करत असताना मोठा वाद निर्माण झाला. हा वाद झाला अक्षरशः त्या ठिकाणी पाच जणांवर चाकूचे वार चाकूचे वार करण्यात आले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांची एकच धावपळ निर्माण झाली. घटनेची माहिती खदान पोलीस स्टेशनला मिळतात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तात्काळ सर्वउपच रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये १) शुभम शांताराम वानखडे वय २८ २) अमित सुनील गोपनारायण वय २९ ३) राजू प्रभाकर गोपनारायन ३६ ४)पवन मोहन गोपनारायण २७ ५) हीरा कांबले सर्व जखमी मलकापुर रहिवासी आहे. घटनेची वरिष्ठांना माहिती मिळताच एस डी पी ओ सुभाष दुधगावकर तसेच खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सहारे यांच्यासह खदान पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. हल्ले करण्या विरुद्ध विविध कलमाने गुन्हे दाखल केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news