हिवरखेड येथे जागतिक अपंग दिन साजरा
मनोज भगत
हिवरखेड
हिवरखेड येथे महाराष्ट्र राज्य / अंपग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना च्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा दिव्यांग असेल अध्यक्षबाळासाहेब नेरकर दिव्यांग बेरोजगार संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज भगत सुभाष चवरे सुनिल अस्वार यांच्या हस्ते शिवाजी महाराज गाडगेबाबा यांचे प्रतीमा पूजन करण्यात आले या नंतर बाळासाहेब नेरकर यांनी दिव्यागांसाठी असलेल्या योजना आता नव्याने दिव्यांग मंञालय स्थापन केलेल्या मुख्यमंञी एकनाथजी शींदे ऊपमूख्यमंञी फडनवीसजी ,अजीत पवार बच्चुभाऊ कडु यांचे आभार मानत दिव्यांगाना थ्री व्हिलर सौर ऊर्जा गाडी व त्यावर फीरता व्यवसाय करन्यासाठी ऋण ऊपलब्द करुन दिल्या बद्दल व ईतरही योजनाची माहीती दिली यावेळी दिव्यांग रमेश रेखाते अमोल भगत रमेश हागे संतोष गीर्हे शालीग्राम फोकमारे यांचा पुष्पगूछ्छ देत दिव्यांग बांधवाप्रती स्नेह वृद्दीगत केला सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट राज्य बेरोजगार सघंटना अंपग कर्मचारी संघटना भाजपा दिव्यांग सेल यांचे तर्फे ऐकीकृत दिव्यांग समीती मार्फत आयोजीत केला होता कार्यक्रमाचे संचालन मनोज भगत तर आभार प्रदर्शन सूनील अस्वार यांनी मानले .