भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
वाडेगाव – झारखंड मधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तसेच निषेध भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाडेगावात करण्यात आला आहे झारखंड मधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू कडे तिन दिवसांपासून भ्रष्टाचाराची कॅश मोजणी सुरू असताना मशीन बंद पडली परंतु कॅश संपली नाही त्यामुळे काँग्रेसचे खासदार भ्रष्टाचारी असल्यास आरोप करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बसस्थानक परिसरात दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला तर निषेध आंदोलना मध्ये बाळापूर तसेच पातूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यावेळी किशोर पाटील मांगटे. जिल्हाध्यक्ष भाजपा अकोला ग्रामीण. अनुप धोत्रे. माजी आ.बळीराम सिरस्कार . वैशालीताई निकम जिल्हाध्यक्षा महीला आघाडी. माधव मानकर जिल्हा सरचिटणीस. अर्चनाताई मसणे बाळापूर तालुकाध्यक्षा . भिकाजी धोत्रे अध्यक्ष पातूर तालुका. रमेश लोहकरे तसेच विजयकुमार चिंचोळकर सुनील मानकर प्रकाश मसणे शिवदास मानकर जयेंद्र कातखेडे वर्षाताई बगाडे स्नेहप्रभादेवी गहिलोध छायाताई मानकर मंदाताई मानकर कांता बोचरे साक्षी कातखेडे सुमन मसणे विमल पल्हाडे छाया पल्हाडे योगिता लोखंडे सह आदी बाळापूर तसेच पातूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व बाळापूर पातूर तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.