कुजलेल्या मृतदेहासह 11 बेवारस मृतदेहाचे केले अंतसंस्कार..

कुजलेल्या मृतदेहासह 11 बेवारस मृतदेहाचे केले अंतसंस्कार..

अकोला : सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांचे कार्य सुरूच असते. गत 15 दिवसात 11अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत पराग हा त्यांचा वारस ठरला. अनोळखी मृतदेहांमध्ये नवजात बालक, युवकानंसह वृद्धांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार,रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ऋतुजा भालेराव वय 27 वर्ष , आकाश मोरे वय 22 यांचे मृतदेह रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून आले होते ते व त्यांचे नातेवाईक भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याकारणाने अंत्यविधी केला . तसेच सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये अनोळखी पुरुष वय 40 वर्ष तसेच जुना किराणा बाजार येथे अनोळखी पुरुष वय 50 वर्षे अनोळखी इसम यांचे मृतदेह आढळले सिविल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसम वय अंदाजे 50 वर्ष यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसम वय 40 यांचा अपघात झाला होता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे रोडवर अनोळखी इसम वय अंदाजे 35 वर्ष कुजलेला मृतदेह आढळून आला होता तसेच मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत नवजात बालक तसेच दाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे गेट उडीसा येथील रामकिशोर शिह वय 26 वर्ष यांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला ओळखी मृतदेहांच्या नातेवाईकांचा पोलीस विभागाने शोध घेतला तसेच काही मृतदेहांच्या नातेवाईकायांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी चे पराग गवई यांना माहिती तसेच विनंती वरून वंचित चे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पुढाकार घेत 11 ही मृतदेहावर मोहता मिल येते विधिवत अंत्यसंस्कार केले यावेळी वंचित चे पराग गवई डॉ प्रा. प्रसन्नजीत गवई संजय नाईक सुभाष नरवाडे निलेश काळंके अविनाश वानखडे विशाल तळस हनीफ भाई गणेश सोनोने अजय गावंडे प्रा.धम्मपाल भदे विजय कांबळे संकेत शिरसाट निलेश वरोटे यशपाल जाधव सतिश वानखडे अविनाश निखाडे आकाश गवई अमित तेलगोटे सुजित तेलगोटे रवी पाटील अंशराज तेलगोटे राष्ट्रपाल सावळे दिपांकर गवई इमाम भाई मंगेश गवई अनिल उपर्वट जय निदाने मिठाराम लोंढे सुनील उपरवट संदीप डोंगरे शुभम वाडकर विशाल तेलगोटे विक्की पाटील विशाल गोपनारायण राज गोपनारायण राजू सोनवणे बबलू देशमुख हिरा कुभरे महबूब खान नितीन डोंगरे सुबोध पाटील निखिल वानखडे सुमेद सरदार प्रा.जयंत मोहोड प्रसन्न ब्राह्मणे योगेश भालेराव उमेश शिरसाट निलेश पोलाखडे रत्नकिशोर शिरसाठ एडवोकेट अनिकेत राठोड एडवोकेट महेश आढाव अमित गोपणारायन प्रशांत जंजाळ अक्षय बानबाकोडे स्वप्निल तवर मोहम्मद इर्शाद आशिष यवतकर कृष्णा घाटोळ विजय कोकाटे शरद वानखेडे राहुल खंडारे प्रवीण गायगोळे दिनेश भागानगरे सचिन ढोरे राज खिल्लारे अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे मोहम्मद इर्षद शेख चांद शेख सलीम भाई अरुण बलखंडे उमेश इंगळे सतीश शिरसाठ अविनाश वानखडे छत्रपती इंगळे अमोल भोजने अंसराज तेलगोटे जिया खान सउल्ला खान किरण शिरसाट सचिन इंगळे राहुल इंगळे भाऊसाहेब अंभोरे राजकिरण बागडे सुमित वाकोडे प्रवीण इंगळे स्वप्निल सुरवाडे पिंटू आठवले अक्षय भगत आशिष शिरसाट स्नेहल गवई बाळू मेश्राम आकाश रामटेके पवन डोंगरे तुषार गिरी प्रवीण खरात सुशिल वानखडे योगेश शिरसाठ शाम सांगे छोटू सुरवाडे प्रमोद पळसपगार संतोष अलाट आकाश गोपनारायण आकाश गावंडे अविनाश डोंगरे अजय शेगावकर मुरली खंडारे प्रमोद तायडे संजय सदांशिव प्रमोद देशमुख शुभम बडोने विशाल तेलगोटे शिवबा गवई गोपाल जायले भारत पहुरकर जितेश दुर्गिया संतोष क्षीरसागर कुलदीप जंजाळ रवी तेलगोटे संतोष पळनकर पवन गोपनारायण प्रमोद पळसपगार सचिन गवळी राहुल सानप सोनू शिरसाट प्रवीण तेलगोटे प्रशांत डोंगरे रतन उमाळे शैलेंद्र भटकर महेंद्र खिल्लारे अनिकेत चितडे चेतन घोडे रणवीर भटकर मुन्ना मोहोळ संजू अण्णा पिल्लई अल्पेश वानखडे एकनाथ पाठक अमोल राजूरकर शुभम उमाळे दिनेश तायडे रोहित पाली नागेश नाईक मयूर इंगळे अनिकेत दामोदर राहुल दामोदर राजकिरण शिरसाट मनोज दंदी नागेश डोंगरे रामदास तायडे इमरान भाई जावेद खान अफसर विकास शिरसाट रोहन शिरसाट सारी शिरसाट सुमेद सरदार गजानन भातुरकर संजय महानकर महेंद्र गवई महिंद्र थेटे आकाश सोनकांबळे धीरज आठवले सिद्धार्थ फुलके गौरव वानरे आशिष वंजारी दुर्गेश नुपनारायण राजेश बोरवार सुरज जाफराबादकर मनोज गमे सुरज उपर्वट संकेत जानोरकर सचिन कांबळे बबन कंकाळ मोह्ममद शाहरुख संदीप डोंगरे निलेश इंगळे मोहंमद अफसर शेख जावेद धंनजय बूले प्रमोद गणवीर फारुख पठाण शिखर गावंडे सुरज शिरसाट रवी तेलगोटे अनिकेत शिरसाट अजय पोटदुखे प्रज्वल भुयारकर संदीप डोंगरे महेश गुळदे शुभम वाडकर आदित्य डोंगरे निशान तेलगोटे किशोर तेलगोटे रवी तेलगोटे प्रफुल्ल सावदेकर सचिन गवळी आश्विन डोंगरे ऋषिकेश आमले उद्धव अंभोरे प्रमोद देशमुख अविनाश निखाडे अर्जुन तिवारी गुटू देशमुख जयकुमार सिंग राजू वानखडे सचिन इंगळे पाटील प्रशांत बोराडे अश्विन खांडेकर प्रशांत जंजाळ गौरव भगत शेख शारुख राहुल खंडारे पवन गवते अजय खंडारे अंकित गोपनारायण राजू गोपनारायण राहुल खंडारे अजय इंगळे पाल हर्षु येलकर अशोक शीह दीपक शिंह यांच्या सह रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे मूर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत बोरगाव मंजू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज केदारे दाबकी रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे पोलीस उप निरीक्षक घनश्याम पाटील पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे पोलीस कर्मचारी विजय सावदेकर श्याम मोहोडे विजय बासंबे मंगेश गीते शांताराम घुगे सुरज चिंचोळकर संतोष घुगे अनिल खांडेकर दिनेश चव्हाण सुनील इंगोले प्रकाश मांडवगणे किशोर येऊल निलेश भगत एजाज खान उमेशचंद्र सोळंके पंकज पांडव रवी आठवले वासुदेव ठोसरे सुरेश गवळी राहुल इंगळे राजेश जाधव संतोष बागडे सुदीप राऊत रमेश अघडते संजय वानखडे जगदीश इंगळे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news