अकोल्यातील चोहट्टा बाजार येथील जिल्हा परिषद पोट निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या पोट निवडणुकीत पुन्हा वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. दिवंगत जिल्हा परिषद सभापती पंजाबराव वडाळा यांच्या निधनानंतर या पोट निवडणुकीत त्यांचा मुलगा योगेश वडाळा यांना उमेदवारी देण्यात आली होती. आणि मतदारांनी पुन्हा वंचित बहुजन आघाडीला पसंती देत योगेश वडाळा यांना निवडून दिले.