अकोला रेल्वे स्थानकावर आर पी एफ पोलीस युनुस खान यांनी वाचवले युतीचा जीव!

अकोला रेल्वे स्थानकावर आर पी एफ पोलीस युनुस खान यांनी वाचवले युतीचा जीव!

https://youtube.com/shorts/MSJfPyQg7go?si=oNngePDcoqf3nE9r

अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर फलक क्रमांक एक वर सदर युती ट्रेन क्रमांक 28019 पुरी ओखा ट्रेनमध्ये आपल्या परिवाराला बसून दिले करिता ट्रेनमध्ये चढली होती. काही क्षणात ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे ट्रेन धावायला लागली ट्रेनमध्ये आपल्या परिवाराला बसवणारी पंधरा वर्षीय कोमल कोली ही धावत्या ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करत असता तिचा तोल जात असताना कर्त्यावर असणारे आर पी एफ जवान युनुस खान सदर मुलीला तोल जात असताना सदर मुलीस पकडल्यामुळे कोमलचे प्राण वाचल्यामुळे आर पी एफ जवान युनुस खान सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news