उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अकोला जिल्ह्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अकोला जिल्ह्यात

 

अकोला, दि. २६ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, बुधवारी (२७ डिसेंबर) अकोला येथे येत आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : विमानाने दु. २.१० वाजता अकोला विमानतळ येथे आगमन, दु. २.१५ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे प्रयाण, दु. २.२० वा. विद्यापीठ क्रीडांगण येथे आगमन व ॲग्रोटेक २०२३- राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ, दु.३.१५ वा. विमानतळाकडे प्रयाण, दु. ३.२० वा. अकोला विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने प्रयाण.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news