आता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बच्चन सिंग तर संदीप घुगे यांची बदली!
अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली झाली असून तर नवीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील बच्चन सिंग हे लवकरच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारणार आहेत.