खासदार पुत्र अनुप धोत्रे यांचे मेडशी मध्ये स्वागत
अकोला लोकसभा मतदारसंघचे लोकप्रिय खासदार मा संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांचे आज मेडशी येथे रस्त्याच्या लोकार्पणा साठी आले असता मा.श्री.अनुप धोत्रे हे यांचा मेडशी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.या वेळी भाजपा जिल्हा उप अध्यक्ष श्री सुरेश भाऊ मुंडे,तालुका भाजपा अध्यक्ष श्री गजानन भाऊ नवघरे, प्रवीण भाऊ वायकर,भाजपा सरचिटणीस अमोल माकोडे,महेश धाबे,श्री उल्हास भाऊ घूगे,मोहसिन पठान जिल्हा उप अध्यक्ष युवा मोर्चा, अड निशांत मेडशिकर, दत्तराव भाऊ घूगे, राजकिशोर विश्वकर्मा, धीरजभाऊ विश्वकर्मा,अमित साठे, मनोज राठोड, सुनील साठे,सरचिटणीस राजदार भाई पठान, हाजी बदरोद्दीन भाई, इरफ़ान गवरे, रमजान भाई,फिरोज पठान,राजू साठे, मंगल धंदरे उमरवाडी अनुसूचित मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन साठे, व इतर गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.