आत्ताच्या युगात स्त्रीचा आदर म्हणजे खरा मानव धर्म सारिका नरखडे
मालेगाव @सोयल पठाण प्रतिनिधी
मालेगाव भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले. आज या सावित्रीच्या कारकिर्दिनी आणि ज्योतिरावांच्या धाडसी धोरणाने महिलांना कशा पद्धतीने वाटचाल करावी याची दिशा दर्शविली आजही समाजात स्त्रिया बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये अडचणीचा सामना करावा लागतो आज महिलांचा वाटा पुरुषांच्या वाट्या बरोबर असून पूर्वी चुलआणि मुल हीच संकल्पना ग्रामीण भागात वाटचाल करायची मात्र आज ग्रामीण भागातूनही शिक्षणाचा दर्जा सुधारत असताना आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलाही बँकिंग क्षेत्रात असो देशाचे संरक्षण क्षेत्र असो राजकारण असो समाजकारण असो अनेक क्षेत्रांमध्ये महिलांचे वर्चस्व तेव्हाच्या काळात अशा संकल्पना नसताना या गोष्टीला सर्वांशी सामना करावा लागत असे. सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील नायगाव येथे इसवी सन १८३१रोजी जन्म झाला वडील नेवासे पाटील यांच्या कडे गावची पाटील कि असताना स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात सावित्रीबाई या नव वर्षाच्या असताना १८४० मध्ये त्यांचा विवाह वयाच्या 13 व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि तिथूनच पुढे शिक्षण सम्राट निचा जन्म झाला आत्ताच्या युगामध्ये आजही ग्रामीण भागात पाहिजे तशा पद्धतीने मुलीला सहकार्य होत नसल्यामुळे शैक्षणिक दृष्टिकोनातून शिकण्याची हवाच असताना आज असताना समाजाच्या वाटचाली प्रमाणे घरात वास्तव्य करणाऱ्या स्त्रीलाही शिक्षणाचा दर्जा घेऊ द्यावा असे मत मालेगाव पोलीस स्टेशन ते रुजू असलेल्या सारिका नरखेडे यांनी व्यक्त केले…..