महसूल पथक बाळापुर यांनी अवैध्य गौण खनिज वाहतूक करताना दोन वाहनांवर कारवाई!
. बाळापुर महसूल पथक बाळापुर यांनी अवैध्य गौण खनिज वाहतूक करताना रविवार दिनांक सात जानेवारी रोजी दोन वाहने पकडून उरळ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले ही कारवाई तलाठी मंडळ अधिकारी यांनी पथक तयार करून मोठ्या प्रमाणात कारवाई चालू केले त्यामुळे अवैध्य गौण खनिज दारांचे धाबे दणावले आहेत. सात जानेवारी रोजी
वाहन क्रमांक एम एच सोळा बी २४७७ वाहन व क्रमांक एम एस थर्टी 28 72 सदर कार्यालय दरम्यान मंडळ अधिकारी तेलगोटे ,फिरके ,हिवरखेडकर व तलाठी सतीश कराड योगेश पाखरे सचिन काकडे रंजीत घुसिंगे संजय ताठोड राजेंद्र सावळे व कोतवाल राजू डाबेराव प्रशांत राठोड व बाजूलाकर इत्यादी यांनी हीकारवाई केली
महसूल पथक द्वारे अवैध वाहतूक करण्यावर कारवाई करण्यात येईल असे सतीश कराड अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ बाळापूर यांनी सांगितले आहे.
सत्य लढा न्यूज करिता महाराष्ट्र चीप ब्युरो प्रभुदास आवारे अंदुरा