मध्यरात्री नंतर अचानक राबवलेल्या नाकाबंदीत ४७६ संशयीत वाहनांची तपासणी!
दिनांक ०७/०१/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०९/०० वाजता मा. पोलीस अधीक्षक, अकोला श्री. बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयात मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता आकस्मीक नाकाबंदी चे आयोजन करण्याबाबत तसेच पोलीस स्टेशन मधील नाकाबंदीच्या ठिकाणी १ पोलीस अधिकारी व अमंलदार यांची नियुक्ती करावी तसेब सर्व अधिकारी अंमलदार हे रिफ्लेक्टर जॅकेट, टॉर्च, घेवून नाकाबंदी करतील व ZIG ZAG खरूपावे बेरेगेटींग करून तपासलेल्या प्रत्येक वाहनाचा क्रमांक व चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक घेणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक ०८.०१. २०२४ वे ०१.०० वा ते ०४.०० वा पावेतो सर्व पोलीस स्टेशन स्तरावर सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राबवून पुढिल प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
१) अकोला जिल्हयात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मध्ये एकुण २३ अधिकारी व ८७ अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. २) जिल्हयात एकुण २५ महत्वाचे ठिकाणांवर नाकाबंदी लावण्यात आली होती. ३) नाकाबंदी दरम्यान दु वाकी/लिग चाकी २२८ पाहने व चारचाकी २४८ संशयीत वाहने चेक केली. ४) नाकाबंदी दरम्यान चेक केलेल्या वाहनावर मोटार वाहन कायदयान्वये ३४ केसेस करून ४०४५०/-रु वा दंड वसुल करण्यात आला तसवे पो.स्टे. बाळापूर येथे अप. क. ५५/२०२४ कलम १८५ मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
मा. पोलीस अधीक्षक, अकोला सा. यांचे या संकल्पनेमुळे जिल्हयात रात्री-अपरात्री फिरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांनवर तसेच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या इसमांवर सदर कार्यवाही मुळे मनात चांगलीच धास्ती बसली आहे. तसेच यापुढेही अशाच प्रकारच्या धडक मोहिम सबदुभ मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता वेगवेळ्या स्वरूपात विशेष नियोजन करण्यात येणार आहे जेणेकरून आरोपीवर जरब बसेल,