अकोला ब्रेकिंग
अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांची नोटीस….
अकोला वरून नागपूर पर्यंत खारपानपट्ट्यातील पाणी प्रश्नाकरीता काढलेल्या मोर्चा साठी पाठवली नोटीस….
पाण्यासाठी आंदोलन केले म्हणुन केले गुन्हे दाखल….
गुन्हाची चौकशी करण्यासाठी नागपूरला दस्तऐवजासह हजर राहण्याचे आदेश….