अकोला ब्रेकिंग
अकोल्यात ऐका 11 वर्षीय मुलीला अमानुष मारहाण….
25 वर्षीय सावत्र भावाने केली 11 वर्षीय बहिणीला अमानुष मारहाण….
सावत्र भावाला खदान पोलिसांनी केली अटक….
खदान पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध 323,324,34 अनवे गुन्हा दाखल केला असून
पीडित मुलीला CWC मध्ये दाखल केले आहे….