अकोला ब्रेकिंग
आज संध्याकाळी रामदास पेठ हद्दीतील घडलेले खुनाचे घटनेतील संशयित आरोपीला Lcb पथक कडून 2 तासात उमरी भागातून अटक….
अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ एकाची हत्या….
शहरातल्या दुबेवाडी येथील राहणाऱ्या मनोज कामेल्लू या युवकाची हत्या….
दारूच्या वादातून झाली हत्या….
घटनास्थळी आर पी एफ पोलीस, रामदास पेठ पोलीस, जीआरपी पोलीस, आणि अकोला स्वान पथक दाखल झाल आहे….
तर आरोपीला एलसीबी पोलिसांनी केली अटक….