वांग/मेलाजमा/ हायपर पिगमेंटेशन आणि आयुर्वेद
सुंदर आणि डाग विरहित चेहरा कोणाला नको वाटतो?
वांग म्हणजे तपकिरी रंगाची किंवा त्वचेच्या रंगापेक्षा गडद रंगाची वर्तुळे चेहऱ्यावर येणे.
कारणे
१) अति प्रमाणात सूर्यकिरणांचा संपर्क
२) गर्भनिरोधक औषधी/ हार्मोनल पिल्स चा दुष्परिणाम
३) चुकीच्या क्रीम, सौंदर्य प्रसाधने लावणे/स्टरोईडलक्रीम
काही रुग्णांमध्ये प्रेग्नेंसी नंतर वांग वाढलेले दिसतात.
आयुर्वेदामध्ये वांग आणि ते कमी होण्यासाठी क्रीम असा सरळ विचार न करता त्याचे मूळ कारण शोधून उपचार केले जातात, जसे टेन्शनमुळे झोप येत नसेल व त्यामुळे वांग वाढत असतील तर निद्रानाशाचा उपचार करून सोबत वांगाचा उपचार केला जातो.
आमच्याकडे क्रीम,लेप विविध आयुर्वेदिक तेल, सिरम यांसोबत खास मेडीआयुफेशियल, पोटली फेशियल, क्षार चिकित्सा यांसारख्या वंगांसाठी खास आयुर्वेद ट्रीटमेंट उपलब्ध आहे.
वारंवार होणाऱ्या त्वचा विकारांना आपण कंटाळलेत?
खास आयुर्वेद औषधी व आधुनिक मशीन यांची संयुक्त उपचार पद्धती अवलंबणारे
डॉ. ललितकुमार हेडा यांची यांची अकोला व्हिजिट
️ शनिवार दिनांक २०/०१/२०२४
त्वचा विकार
सोरियासिस,गजकर्न, त्वचा एलर्जी, शीतपित्त, हात पायावरील भेगा एकजिमा…
केसांचे विकार
केसांतील कोंडा, जाई लागणे, केस गळणे, वाढ खुंटणे, अकाली पडणारे टक्कल, स्काल्प सोरीयासिस
सौंदर्य समस्या
तारुण्य पिटिका (पिंपल्स), वांग, डोळ्या खालील काळी वर्तुळे, चेहऱ्यावरील व्रण, खड्डे व सुरकुत्या
लैंगिक समस्यां
शीघ्र पतन, इरेक्ताईल डिसफंक्शन/ताठरता नसणे, धातू जाणे, संभोग अनैच्छा, नपुसक्तव, शुक्राणू कमतरता
उपलब्ध सुविधा
– डर्मास्कोपी दुर्बीण द्वारे त्वचारोग तपासणी
– मेडीआयुरफेशिअल, हायड्रा फेशिअल,डायमंड फेशिअल:-काळी सावळी त्वचा, वांग, डाग,सुरकुत्या…
– सु चिवेधन(आधुनिक मशीन द्वारे)- केस गळणे, टक्कल पडणे मुरूमांचे खड्डे…
– लैंगिक समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी आत्मविश्वास वाढावा अशा पोषक वातावरणात खास समुपदेशनाची सोय
⌚ वेळ:-१० ते २
स्थळ:- आयुरप्रभा मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल
श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासमोर, रामनगर
केडिया प्लॉट, अकोला
नोंदणीसाठी संपर्क:- ७२४९५९८२६४ / ९६०४२५५९४०
शनिवार दिनांक २०/०१/२०२४