अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार. घटनास्थळावरून वाहन व चालक पसार.

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार. घटनास्थळावरून वाहन व चालक पसार.
नागठान्या नजीक घडली घटना.

 

माना येथून जवळच असलेल्या नागठाणा फाट्या नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील खरोखरबडी ते नागठाणा दरम्यान अज्ञात महिलेला अज्ञात वाहनाने चिडून घटनास्थळावरून प्रसार झाल्याचे घटना आज दिनांक 19 जानेवारी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली.
हाकिकत आशिकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अनेक अपघाताच्या घटना घडत असून त्यात आणखी एक भर म्हणजे रस्त्याने चालत असलेली अज्ञात महिला हिला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने खरबखरबडी ते नागठाणा दरम्यान मागून धडक मारून या अज्ञात महिलेच्या मृतदेहाला चिघ घटनास्थळावरून वाहन व वाहनधारक भरगाव वेगाने प्रसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच जय गजानन आपातकालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशहा, अमोल खंडारे, भूषण तीहिले, यांनी घटनास्थळावर पोहोचून सदर महिलेच्या मृतदेहाला श्री लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे शेव शेवविच्छेदनाकारिता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
घटनास्थळावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके इत्यादी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून प्रसार असल्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अधिक तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news