दैवत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निमित्य अकोला शहरातील मंदिरामध्ये महाआरतीसह महाप्रसादाचे वितरण!
विविध संघटनेने राम लल्लांची काढली मिरवणूक!
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्याअयोध्या येथे २२ जानेवारी रोजी लाडके दैवत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निमित्त होम होम हवन तसेच अभिषेक करून विविध मंदिरात महाआरतीच्या आयोजन करण्यात आले होते. अकोल्यात रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून होता. अयोध्या भव्यदिव्या सोहळ्याच्या धर्तीवर अकोल्यातील टिळक रोड स्थित संतश्रेष्ठ गजानन महाराज स्थापित मोठे राम मंदिर, गांधी मार्गावरील छोटा राम मंदिर, जठारपेठ येथील बिर्ला राम मंदिर, मुकुंद नगरमधील राम मंदिर जसेच गोरक्षण मार्गावरील काळा राम मंदिरांसह शहरातील विविध मंदिरात. या उत्सवाची जय्यत तयारी राम लल्लाचा प्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच विविध संघटनेच्या वतीने विविध झाक्या ढोल ताशे वाजवीत शहरातील मुख्य रस्त्यावर राम लल्लांची मिरवणूक काढली.तसेच आज सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्त्यावर रामभक्तांनी ढोल ताशे तसेच डीजे लावून तसेच फटाक्याची फटाक्यांची आतिश बाजी करून श्रीराम लल्लाचे गीत लावून नृत्य करून उत्सव साजरा करण्यात आला.
झाली असून मंदिरामध्ये रंगरंगोटी आणि आकर्षक बिद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोहळ्यानिमीत्त सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीचे येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त अकोल्यात रामलल्लाच्या स्वागताची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
असून अकोल्याच्या मुख्य रस्त्यावर तसेच चौकामध्ये विविध देखावे लावण्यात आले असून तसेच रस्त्यावर तसेच चौकात भगव्या पताका लावून शहर हे भगवामय करण्यात आले आहे.