मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ मुंबई येथे अकोला जिल्हातील मराठा बांधवांनी सहभागी व्हावे….!
अकोला – मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी 26 जानेवारी 2024 ला आझाद – मैदान / शिवाजी पार्क येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे… तर याकरिता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन मराठा बांधवांना न्याय देण्यात यावा….या करीता अकोला जिल्हा संपूर्ण विदर्भातून मराठा बांधव या आंदोलनाला सहभागी होत आहे… तर अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आज गरजवंत सकल मराठा कडून पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे….तर 25 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता पातूर तहसील कार्यालय येथून निघणार आहे अशी माहिती गरजवंत सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे….!