शिव मूरलीतुन ज्ञानदान देत मनाला आंनद देनारी संस्था ओमशांती शाखा होय – बेंदरकरताई
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील प्रजापिता ब्रम्हकूमारी ईश्र्वरीय वीश्र्व वीध्यालय द्वारा संचालीत मुख्य गिता पाठशाळेत सनातन धर्माचे परपंरेला अनुसरुन मंकर सक्रांतीचा तीळगूळ घ्या सर्वांशी गोड बोला , कार्यक्रम मूख्य संचालीका ब्रम्हकूमारी रश्मीदिदी च्या अधीपत्याखाली आज सध्यांकाळी मूरलीसमयी तिळ सक्रातचा पवीञ सन सपन्न झाला यावेळी प्रमुख अतीथी जि.प. सदस्या सौ सूलभा दुतोंडे तर , सौ प्रतीभा येऊल सौ विजया कराळे सौ पुष्पलता गिर्हे सौ ऊज्वला येऊल सौ निर्मला घुंगड सौ तारापुरेताई सौ अनिता नेवारे सौ वनीता नेरकर ईत्यादीच्या ऊपस्थीतीत सपन्न झाला यावेळी सनातन धर्मातील महीलांचा सर्वात मोठा सन म्हनुन या मकर सक्रात सनाला पाहल्या जाते शाखेत मोठ्या धुमधडाक्यात पतीपत्नीच्या नात्यातील अतुट प्रेम तसेच ऊखान्यातुन बाया नटुन थटुन आपला पती परमेश्वर मानून नाव सांगीतले जाते खेळीमेळीच्या वातारनात हा सन एकीमेकीला औषन करुन तीळगूळ देऊन शाखेत साजरा केला तर याप्रसंगी ज्ञान देनारी व मानवाचे कल्यानाचा मार्ग दाखवनारी सस्था म्हनजे ओमशांती शाखा होय असे शेंदुरकरताई यांनी प्रास्ताविकातुन ऊपस्थीत महिलाना संबोधले तर दररोज महिलांनी शिव बाबाची मूरली ऐकली व त्यातील ग्यान अगींकारले तर मनशांत राहते व परीवारात संदैव आनदी राहाल असे प्रतीपादन श्रीमती रेड्डी मॅडम यांनी सांगीतले हा हळदी कूंक वाचा कार्यक्रम सौ मामनकर सौ फोप्से, सौ पींजरकर, सौ डांगेताई ईलरकर ,सौ मानसेता ईलरकर, सौ बोडखे चंदाताई, सौ मोरोकार सौ वीद्या नेरकर, सौ टावरी, ज्योत्सनाताई भोंडेताई, मोरोकारताई ,सौ रेखाते सवदेताई ईत्यादीच्या सहकार्याने ओमशांती शाखेत हळदी कूंकवाचा कार्यक्रम शिवबाबाच्या मुरलीच्या सानीध्यात पार पडला.