प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून म्हैसपूर येथे भव्य त्वचा रोग शिबिर संपन्न….
म्हैसपूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन उपसरपंच एस एस उपाख्य डॅडी गायगोले यांनि नागरिकाँचे मागनी नुसार भव्य त्वचासंबंधित समस्या वर आधारित मोफ़त शिबिर आयोजित केले या शिबिर करिता वाघाड़े क्लिनिक अकोला चे तज्ञ डॉ प्रफुल वाघाड़े यांनि तपासनी व उपचार करत रुग्ण नागरिकांना उचित मार्गदर्शन केले या शिबिर चा म्हैसपूर चांदूर व अकोला व इतर गावामधून शेकडो नागरिकांनि लाभ घेतला… तसेच प्रजासत्ताक दिनी ग्राम पंचायत कार्यालय म्हैसपूर येथे सरपंच सौ सरलाताई भा गायगोले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले… जि प प्राथमिक शाला म्हैसपूर येथे सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करत विद्यार्थ्यांनि विविध स्पर्धे मधे भाग घेवुण यश मिळविले त्या सर्व विद्यार्थ्यांना सरपंच सौ सरलाताई भा गायगोले, उपसरपंच इंजि एस एस उपाख्य डॅडीगायगोले, तंटामुक्त अध्यक्ष श्री रामकृष्ण शेलके, महिला बचत गट अध्यक्ष सौ कीर्ति देशमुख,ग्रा पं सदस्या सौ मीना इंगले,सदस्य व सामाजिक कार्यकर्ता दिलीप वानखड़े, ग्रा पं सदस्या सौ रंजना सरप, सदस्या सौ बेबीनंदा इंगले, सौ रूपाली घाटोले, सदस्य दिनकर उन्हाले, माज़ी सरपंच डॉ भास्कर गायगोले हस्ते मेडल व शालेय वस्तु भेट देवुन सन्मानित करण्यात आले व प्रजासत्ताक दिनी गावकरी संतोष पारसकर, गणेश सरप, अंकुश मात्रे, शाम शेलके, निलेश मात्रे,गोपाल रायकर, प्रदीप देहानकर, बाबूराव वाघ, प्रदीप इंगले, अनेश इंगले, मंगेश कडु, गजानन पांडे आदि जेष्ठ नागरिक युवक महिला मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावीक जि प शाला च्या मुख्याध्यापिका सौ गायकवाड मैडम यांनि तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री देशमुख सर यांनि केले…
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा