छत्रपतींच्या पोवाडा वर आक्षेप घेणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी शिवसेना अकोला जिल्हा

छत्रपतींच्या पोवाडा वर आक्षेप घेणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी शिवसेना अकोला जिल्हा

अकोल्यातील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनात शिवरायांचा पोहाळा सादर करणाऱ्या विद्यार्त्यांना काही समाज कटकांनी वाद घालून माफी मागायला लावली ही बाब माहिती पडताच शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, उप शहरप्रमुख राजेश दांडेकर, युवा सेना शहर प्रमुख विक्की सिंग बावरी, युवा सेना जिल्हा सरचिटणीस चेतन थामेंत, उपशहर प्रमुख नितीन बदके, उपशहर प्रमुख गणेश गोगे, नितीन गंगलवार,गोलू वाळवे,आकाश मस्तूद, व इत्तर शिवसैनिकांनी कॉलेजच्या संचालकाची भेट घेऊन घडलेला प्रकार चुकीचा आहे असे पुन्हा घडता कामा नये व ज्या समाजकंटकानि शिवरायांच्या पोहाळ्याला विरोध केला त्यांच्यावर होमिओपॅथिक महाविद्यालय मार्फत कारवाई व्हावी त्यांच्यावर पोलीस प्रशासना कडून ही गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी केली.तसेच शिवरायांचा विचार तेजोमय ठेवण्यासाठी शिवसेना सदैव शिवप्रेमींच्या सोबत आहे असे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news