घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला
अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळालं आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता. अगदी तसाच निर्णय संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादीबाबतही निवडणूक आयोगाने दिलेला आहे.