“अकोट पोलीसांकडुन आणखी एक देशी कटटा २ मॅक्झीन ५ जिवंत काडतुस जप्त”!

“अकोट पोलीसांकडुन आणखी एक देशी कटटा २ मॅक्झीन ५ जिवंत काडतुस जप्त”!

पोलीस स्टेशन अकोट शहर येथे दाखल अपराध क.३१/२४ कलम ३,२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका चे तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाख्ग अकोला व अकोट पोलीस यांनी आज दि.०६/०२/२०२४ रोजी अंजनगाव सुर्जी जि. अमरावती येथुन तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एक देशी कटटा, ०२ मॅक्झीन व ०५ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत सदर गुन्हयाचा पुढील कायदेशिर तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, मा. सहायक पोलीस अधिक्षक अकोट श्री. अनमोल मित्तल, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शळके पोलीस निरीक्षक अकोट शहर श्री. संजय खंदाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोउपनि राजेश जवरे, पोउपनि अख्तर शेख, पोहेकॉ उमेश पराये, सुलतान खॉ पठान, चंद्रप्रकाश सोळंके, नापोकों वसीमोददीन, पोकों, सागर मोरे, विशाल हिवरे, मनिष कुलट, मोहम्मद आमिर यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news