अकोला शहराच्या वार्ड क्रमांक दोन मधील नागरिकांनी काढला महानगरपालिकेवर धडक मोर्चा….!
अकोला शहरातल्या अकोट फैल मधील प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना रस्त्याची नाल्याची साफसफाई तत्काळ करण्यात यावी… व घरकुल योजना नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी… आणि आवाजही घरांचे वाढलेले टॅक्स कमी करावे या अशा विविध मागण्यांना घेऊन आज अकोट फाईल शंकर नगर मधील काँग्रेस कमिटीचे महानगर महासचिव रवी शिंदे यांनी स्वराज्य भवन ते महानगरपालिका पर्यंत धडक मोर्चा काढला आहे…!