वन्य प्राण्याचा फायदा हरभरा पिक भुईसपाट
वन विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज
पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरगाव परिसरातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी खरिपाचे सोयाबीन तूर पिकामध्ये घटल्याने आर्थिक नुकसान झाले आहे
या पिकांमध्ये नुस्कान झाल्यानंतर पुन्हा आपली ओंजळ करून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा पिकाची लागवड केली परंतु काही दिवसातच काढण्याला आलेला हरभरा पिकाला मात्र वन्य प्राण्याकडून नुकसानीचा सपाटा चालू झाल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे परिणामी शेतकऱ्यांनी शेतामध्ये रात्रीची गस्त लावून सुद्धा एक नुस्कान चालूच आहे याकडे वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून त्वरित पिकनिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी परिस्थिती हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची मागणी आहे