संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सर्वोत्तम ग्रामपंचायतीचे क्रमांक जाहीर
पातूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीना क्रमांक
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद कडून ग्रामपंचायतीच्या तपासण्या
पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तालुकास्तरीय समितीकडून संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबणाऱ्या ग्रामपंचायतीचे नावे जाहीर करण्यात आल्या आहेत. यांमध्ये पातुर तालुक्यातील जिल्हा परिषद शिलाऀ गटातील बेलुरा बु. 178 गुण प्राप्त झाले आहेत शिलाऀ गटात बेलूरा बु्.ग्रामपंचायत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर जिल्हा परिषद संस्ती गटात सायवनी ग्रामपंचायत चा 180 गुण प्राप्त झाले आहेत, जिल्हा परिषद चोंडी मधुन आगिखेड ग्राम ग्रामपंचायत 174 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे , जिल्हा परिषद पिंपळखुटा गटात वाहाळा बु. 176 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे, जि.परिषद आलेगाव मधुण सावरगाव ग्रामपंचायतला 170 गुण प्राप्त झाले आहेत, प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर जि.प गटातील विवरा सर्कल मधील विवरा ग्रामपंचायत ला 170 गुण प्राप्त झाले आहेत व प्रथम क्रमांक पटकावला आहे पातुर तालुक्यातील ऐकून जिल्हा परिषद गटातील सहा सर्कलमधील ग्रामपंचायत निवडण्यात आले आहेत व प्रथम क्रमांकाचे मानकरी इतर ग्रामपंचायतीच्या गुणवत्ता तालिकेत 170 गुणवत्तेवरील ग्रामपंचायत निवडण्यात आले आहेत व सहा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे महाराष्ट्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती गठीत करून सन 2022 ::: 23 व पुढील कालावधीत संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सुधारीत मागदर्शन सुचनेनुसार शासन निर्णय क्र . नुसार 5 संदर्भात पातुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आले आहेत
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा