आज महापालिकेच्या उपयुक्त गीता ठाकरे मॅडम यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये भेट

08/02/ 2024 रोजी अकोला महापालिकेवर अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री रवी शिंदे व प्रभाग 2 च्या नगरसेविका सौ चांदणी रवी शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा महापालिकेवर धडकला होता त्याची फलश्रुती म्हणून आज महापालिकेच्या उपयुक्त गीता ठाकरे मॅडम यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये भेट दिली यावेळी त्यांनी शंकर नगर रेल्वे क्वार्टर हनुमान मंदिर ते चौरसिया यांच्या शेतापर्यंत मुख्य नाला बांधकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार ची चौकशी अधीक्षक अभियंता गुण नियंत्रण समिती अमरावती यांच्यामार्फत चौकशी केल्या जाईल असे आश्वासन दिले आणि प्रभागातील सिमेंट काँक्रेट रस्ते व नाली चे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले आणि प्रभागातील विविध समस्या नाल्यांची स्वच्छता आणि घाण स्वच्छता लवकरात लवकर करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी यांना आदेश दिले व त्यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी होते मोहम्मद युसुफ महासचिव महानगर काँग्रेस कमिटी सोनल शेगावकर भारती वाहने उस्मान चाचा महमूद नगर वाले वैभव खेळकर ननकू शुक्लवारे तायडे काकू राकेश बीचकुंडे ज्ञानेश्वर पहुरकर मीनाताई नांद्रे कांबळे काकू किसणीताई वानखडे बजरंग बागडे आशिष बुंदिले सुरेश खेळकर प्रमोद नरसोडे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news