महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांचा पातुर काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पातुर :: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांचा पातुर दौरा झाला असता पातुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन शहर काँग्रेस कमिटीचे महासचीव संदिप फुलारी यांनी सत्कार केला यावेळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांचा सत्कार युवक काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत बारताशे यांनी केला व कांग्रेस नेते हाजी सै कमरोद्दिन,मो शब्बीर भाई माजी सरपंच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद तालुका अध्यक्ष राजेश गावंडे,सै अज़हरोद्दिन,शेख मुख्तार नजीब, अनील भाऊ उगले, अज़गरखान,अतुल अमानकर सह शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या नंतर सै एहफाजोद्दीन (गोरे बाबू ) मा न प उपाध्यक्ष यांच्या निधनामुळे त्यांचें निवासस्थानी जाऊन अचानक झालेल्या निधनामुळे परिवारचे स्वानुभवाने भेट घेतली व परिवाराचे सांत्वन केले
किरण कुमार निमकंडे पातुर शहर प्रतिनिधी सत्य लढा